<p>परभणी जिल्ह्यात मुख्य रस्त्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे हाल ही अत्यंत दयनीय झाले त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावकऱ्यांना मोठ्या हाल-अपेष्टा सहन करावे लागत आहेत. जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या गावात रस्ता नसल्याने चक्क आजारी आजीला तीन किलोमीटर पाठीवर घेऊन जाण्याची वेळ इथल्या एका गावकर्यावर आली. तरीही ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-parbhani-grandson-travel-ill-grandmother-on-his-back-to-hospital-due-to-road-isseu-811700
0 Comments