<p style="text-align: justify;"><strong>अमरावती</strong> : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात आता सामना रंगला आहे. खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच लोकसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले होते. यावर महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी खास एबीपी माझाशी बोलताना नवनीत राणा यांना सडेतोड
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/minister-yashomati-thakur-allegation-on-mp-navneet-kaur-rana-amravati-corona-811372
0 Comments