<p style="text-align: justify;"><strong>वर्धा :</strong> आजकाल अनेकांना सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्याचा करायला आवडतं. अशा लोकांसाठी टिकटॉक हा आवडता प्लॅटफॉर्म होता. आर्वीतील एक युवकही नृत्याचे, अभिनयाचे वेगवेगळे व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करायचा. त्यावेळी त्याला यातून जीवनाचा साथीदार मिळेल, याची कल्पनाही नसावी. त्याचे व्हिडीओ मध्य प्रदेशातील एका तरुणीला आवडू लागले.. तिने त्याचं
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/madhya-pradesh-girl-and-wardha-boy-fall-in-love-due-to-tik-tok-video-ties-knot-810102
0 Comments