<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर या आठवड्यात पार पडले. अधिवेशनानंतर मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची बाब समोर येत आहे. मंत्रालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद करण्याची वेळ आली आहे.</p> <p style="text-align: justify;">पावसाळी अधिवेशनंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम पॉझिटिव्ह आले. अधिवेशन
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/three-ministerial-offices-in-the-mantralay-are-temporarily-closed-due-to-positive-staffing-807365
0 Comments