<p style="text-align: justify;">मुंबई : कंगना विरूद्ध बीएमसी या हायकोर्टातील वादात आता कंगनानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर 'उखाड दिया' या शब्दांत संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याची सीडी कंगनाच्यावतीनं मंगळवारी हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यावर हायकोर्टानं संजय राऊत यांना उद्या बुधवारी सकाळी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/high-court-issued-notice-to-sanjay-raut-in-kangna-vs-bmc-matter-810207
0 Comments