<p>जे महाराष्ट्र, मुंबईविरोधात बोलतात त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात आहे, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीबाबत केलं. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत संजय राऊत यांनी राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झालेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे, कंगना रनौत प्रकरण, ड्रग्ज प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-exclusive-chat-with-shiv-sena-mp-sanjay-raut-810358
0 Comments