<p style="text-align: justify;"><strong>दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये</strong></p> <p style="text-align: justify;"><strong>सकारात्मक बातमी! नवीन कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त </strong></p> <p style="text-align: justify;">कोरोना साथीच्या आजाराने संक्रमित देशांमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. तर कोविड 19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशात एक दिलासा देणारी बातमी आली
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/covid-19-coronavirus-lockdown-unlock-bollywoo-drugs-connection-ssr-case-shivsena-bjp-ncp-congress-maharashtra-politics-rain-live-updates-latest-811558
0 Comments