<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> कोरोना संकटदरम्यानच देशव्यापी अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. आता 1 ऑक्टोबरला अनलॉक-5 ची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकार अनलॉक-5 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सूट संदर्भात आज गाईडलाईन्स जारी करण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपासून देशात काय सुरु होणार आणि काय बंद राहणार याबाबत
source https://marathi.abplive.com/news/india/unlock-5-government-likely-to-announce-guidelines-today-unlock-5th-phase-starting-from-1-october-811981
0 Comments