<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/unlock-5-guidelines-full-list-unlock-5-rules-and-restrictions-lifted-on-check-mha-detailed-guidelines-here-812486
0 Comments