<p>दऱ्याखोऱ्यात वसलेलं चिखलदरा आणि देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प ही याच ठिकाणी आहे. नुकताच परतीचा पाऊस येऊन गेल्याने चिखलदऱ्यावर संपूर्ण धुक्याची चादर पसरल्याने वातावरण अल्हाददायक झाल आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आता चिखलदरा येथे येऊ लागले. चिखलदरा येथील शक्कर तलाव पावसामुळे पूर्णता भरल्याने
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-web-exclusive-amravati-chikhaldara-tourism-started-after-six-month-lockdown-811753
0 Comments