<p style="text-align: justify;"><strong>उस्मानाबाद :</strong> यूएसटी ग्लोबल या महापरीक्षा पोर्टलमध्ये परीक्षा नियंत्रित करणाऱ्या कंपनीच्या कारभारावर अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. तलाठी परीक्षेत डमी उमेदवार बसवणे, उमेदवारांच्या खोट्या सह्या असणे, ज्यांचा परीक्षेत पहिला नंबर आला त्याच उमेदवाराला आपण नेमक्या कोणत्या पदाची परीक्षा दिली आहे याची माहिती
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mahapariksha-portal-serious-objections-on-management-company-17-crore-loss-of-government-822367
0 Comments