<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाही, शरद पवारांकडून स्पष्ट, शक्तिप्रदर्शन करत खडसे आज जळगावला रवाना होणार</p> <p style="text-align: justify;">2. भाजप समर्थक अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेच्या वाटेवर, भाजपला आणखी एक धक्का, गीता जैन आज शिवसेनेत प्रवेश करण्याची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-24th-october-2020-latest-udates-820840
0 Comments