<p style="text-align: justify;">1. सूर्यानं प्रकाशमान होणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी, नासाचा दावा; जलकणांचा वापर करून आणखी मोहिमा वाढवण्याची शक्यता वाढली.</p> <p style="text-align: justify;">2. मराठा आरक्षण सुनावणीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, पाच ऐवजी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी, राज्य सरकारसह इतर पक्षकार मात्र नाराज</p> <p style="text-align: justify;">3. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-27th-october-2020-latest-updates-821864
0 Comments