शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संदर्भात जीआर जारी केला आहे. परंतु सरकारच्या आदेशाला शिक्षक संघटना तसंच आमदार कपिल पाटील यांनी विरोध केला आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kapil-patil-opposes-the-presence-of-fifty-percent-teachers-in-schools-822980
0 Comments