<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> मुंबईहून सेवा बजावून सांगलीत परतलेल्या 9 एसटी डेपोंमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं कोरोना संकटामुळे थांबलेल्या सेवा पूर्ववर्त करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासाला परवानगी दिली होती. त्यानंतर मुंबईत सेवा बजावून सांगली जिल्ह्यात परतलेल्या एस.टी मधील चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/st-employees-tested-corona-positive-who-returned-to-sangli-after-worked-in-mumbai-821887
0 Comments