Aundha Nagnath Temple Palkhi Sohala | शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांविरुद्ध गुन्हा

दसऱ्याच्या दिवशी कोरोनामुळं तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-fir-aginst-shivsena-mla-santosh-bangar-on-aundha-nagnath-temple-palkhi-sohala-821545

Post a Comment

0 Comments