<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आधी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच सुनील
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/union-minister-ramdas-athawale-and-mp-sunil-tatkare-tests-positive-for-covid-19-821992
0 Comments