<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील 'मधुर' संबंध सर्वश्रुत आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये सतत काही ना काही विषयांवरुन वादविवाद सुरु असतात. यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतलीय. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी पत्र लिहून उत्तर दिले
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sharad-pawar-write-letter-to-governor-bhagat-singh-koshyari-on-janrajyapal-coffee-table-book-822392
0 Comments