'भाजप व्यक्तीनिर्भर नाही, कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष', खडसेंच्या सोडचिठ्ठीवर गिरीश महाजनांचं भाष्य

<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> एकनाथ खडसेच काय तर मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष सोडून निघून गेली होती. नंतर पक्षात परत देखील आली होती. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-girish-mahajan-on-eknath-khadse-jalgoan-823323

Post a Comment

0 Comments