शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीशिवाय वेगळा बोनसही दिला, पंतप्रधानांकडून महाराष्ट्रातील कंपनीचं कौतुक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील काही उपक्रम राबवणाऱ्या लोकांचं कौतुक केलं. त्यांनी यात महाराष्ट्रातील एका शेतकरी उत्पादक कंपनीचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मित्रांनो शेती क्षेत्रात, नव्या शक्यता निर्माण होत आहेत. अशातच महाराष्ट्रातील एका

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mann-ki-baat-pm-narendra-modi-live-speech-modi-appreciation-of-maharashtra-farmers-producers-company-821259

Post a Comment

0 Comments