<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी
source https://marathi.abplive.com/news/mumbai/devendra-fadnavis-corona-positive-former-maharashtra-chief-minister-and-bjp-leader-devendra-fadnavis-tests-positive-for-covid19-820946
0 Comments