<p style="text-align: justify;"><strong>वर्धा :</strong> पत्नीवर वाईट नजर ठेवून असलेल्या मित्राची पतीने मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या केलीय. वर्धा जिल्ह्यात सोनेगाव शिवारात दोन दिवसांपूर्वी अनोळखी मृतदेह सापडलेल्या प्रकरणाच्या तपासात ही बाब पुढे आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 48 तासांच्या आतच दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.</p> <p style="text-align: justify;">अविनाश फुलझेले
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/murder-of-a-friend-who-had-bad-obscene-conversation-with-his-wife-in-wardha-823243
0 Comments