कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साध्यापणाने साजरा करावा असे राज्य सरकारने सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे. त्या संबंधीची मार्गदर्शक सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-state-issued-guidelines-for-eid-celebration-820853

Post a Comment

0 Comments