'चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच', एकनाथ खडसेंची टीका

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचं नाव महाराष्ट्राला कळलं. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिलं नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eknath-khadse-on-bjp-chandrakat-patil-ram-shinde-after-join-ncp-820934

Post a Comment

0 Comments