<p style="text-align: justify;"><strong>दापोली (रत्नागिरी) :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-yogesh-kadam-issues-breach-of-privilege-notice-to-ncp-mp-sunil-tatkare-820856
0 Comments