<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. 70 हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ram-shinde-allegation-on-eknath-khadse-ncp-irrigation-scam-820860
0 Comments