<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> केंद्रातील भाजपा सरकार मोठ्या उद्योगपतीच्यासाठी काम करत असून भाजपाला शेतकऱ्यांची अॅलर्जी आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. किसान अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन, भाजपा सरकार विरोधात सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.</p> <p style="text-align: justify;">दिल्लीतील केंद्र सरकार हे काही
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/minister-vishwajeet-kadam-on-bjp-823529
0 Comments