<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. "गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे," असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.</p> <p style="text-align: justify;">पंकजा मुंडे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pankaja-munde-expresses-displeasure-after-fir-filed-dasara-melava-821901
0 Comments