<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर सत्ताधारी, विरोधक सारेच दौरे करतात. आश्वासनं मिळतात. हजारो कोटी रूपयांची पॅकेजस जाहीर होतात. पण, या साऱ्याचं फलित काय? नेत्यांची पाठ फिरली की, आश्वासनं देखील हवेतच विरतात? मुळात शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या मदतीचा आकडा पाहता त्यातून त्याला किती मदत होते? हा देखील
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-farmers-not-get-help-after-one-year-of-maharshtra-political-leaders-visits-wet-drought-area-821506
0 Comments