<p style="text-align: justify;"><strong>वर्धा :</strong> केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन करत आहे. मोदी सरकारनं तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या काद्यांना काँग्रेससह देशातील काही शेतकरी संघटना विरोध करत आहेत. 'एक देश, एक बाजारसमीती' या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचं हे कायदे असल्याचं सरकारचं म्हणणं असून या कायद्यांमुळे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-congress-statewide-protest-against-farmers-laws-also-celebrate-kisan-adhikar-divas-823444
0 Comments