कॅराव्हॅन, कॅम्परव्हॅन पर्यटकांच्या सेवेत! फाईव्ह स्टारची सुविधा देणारं चालतं-फिरतं हॉटेल आहे तरी कसं?

<strong>रत्नागिरी </strong><strong>:</strong> फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या अलिशान हॉटेलची आठवण झाली असेल नाही का? तर थोडं थांबा! तुम्ही थोडी घाई करताय. हे अलिशान हॉटेल नसून कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅन आहे. अगदी दोन शब्दात सांगायचं झालं तर चालतं - फिरतं हॉटेल! कॅराव्हॅन ही यापूर्वी केवळ युरोपीयन देशांमध्येच होती. पण, विद्यमान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-tourism-mtdc-and-motohom-launches-caravan-and-camper-van-services-821181

Post a Comment

0 Comments