आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी तर सार्वजनिक बँकेच्या वेळा, व्याजदर बदलणार

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत गॅस सिलेंडरसह इतर नियमांमध्ये बदल होत आहे. या मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल होत आहे. सिलेंडरच्या घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे</p> <p style="text-align: justify;">सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cylinder-booking-system-and-bank-time-will-change-from-1st-november-823681

Post a Comment

0 Comments