<p style="text-align: justify;"><strong>उस्मानाबाद :</strong> राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या मदतीचे वाटप 13 मे 2015 च्या शासकीय आदेशानुसार केले जाणार आहे. मंगळवारपर्यंत नुकसानीचा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-four-important-factors-that-will-help-flood-victims-farmers-help-in-maharashtra-821524
0 Comments