<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> औरंगाबाद पोलिस आयुक्तांना धुरा सांभाळून दीड महिना झाला आहे. या काळात पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील पोलिस अधिकाऱ्यांना वेळोवेळी शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्यांना शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले. मात्र, काही मोजक्या पोलिस ठाण्यांमध्येच कारवायांचा धडाका सुरू असल्याचे दिसते. तर
source https://marathi.abplive.com/news/aurangabad/aurangabad-crime-latest-update-criminals-dance-in-a-car-with-a-girl-video-goes-viral-820810
0 Comments