Congress Protest | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचं आज राज्यव्यापी आंदोलन

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचं आज राज्यव्यापी आंदोलन, वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये काँग्रेस नेते करणार सत्याग्रह; कायदा शेतकरीविरोधी असल्याचा काँग्रेसचा आरोप

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-congress-satyagraha-against-farm-bill-at-wardha-sevagram-823414

Post a Comment

0 Comments