<span class=\"il\">कोरोनाची <span class=\"il\">लस कधी येणार हा प्रश्न होता, मात्र आता ती लवकरच येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विभागानं ही <span class=\"il\">लस देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. <span class=\"il\">कोरोना वरची ही <span class=\"il\">लस सुरुवातीला आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे ,मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, फोटो आयडी यासह अन्य डाटा
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aurangabad-first-dose-of-corona-vaccine-to-health-workers-doctors-discussion-with-neeta-padalkar-822723
0 Comments