<p><strong>मुंबई :</strong> राज्यातील जनतेला येत असलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही माहिती दिली.</p> <p>वीजबिलांचा विषय
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-raj-thackeray-reaction-after-meet-maharashtra-governor-bhagat-singh-koshyari-822727
0 Comments