<p>परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी एका बड्या व्यक्तीने दिल्याची माहिती समोर येत आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.</p> <p>खासदार
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-parbhani-shivsena-mp-sanjay-jadhav-got-threat-of-killing-822264
0 Comments