स्मार्ट बुलेटिन | 28 नोव्हेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा

<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, संध्याकाळी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार, लसीच्या प्रगतीची माहिती घेणार, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक लॅबचीही पाहणी करणार 2. जगभर कोरोनाव्हायरस पसरवणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा, 2019 मधील उन्हाळ्यात भारतातून कोरोनाचा फैलाव, चिनी वैज्ञानिकांचा आरोप, ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा चीनवर पटलवार 3.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-28th-november-2020-latest-updates-832817

Post a Comment

0 Comments