लॉकडाऊनमुळे राज्यातील 55 ते 60 तर औरंगाबादमधील 70 टक्के सलून बंद!

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक नाभिक समाज चिंतेत आहे. कारण पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील 55 ते 60 तर औरंगाबादेत 70 टक्के सलून बंद झाली आहेत. काही महिलांनी ब्युटी पार्लर आपल्या घरी सुरु केली आहेत. काहींनी पार्लर बंद केले. तर मोठ्या युनिसेक्स सलूनने आपले आउटलेट बंद केले. तर

source https://marathi.abplive.com/news/aurangabad/55-to-60-per-cent-salons-in-the-state-and-70-per-cent-in-aurangabad-closed-due-to-lockdown-831265

Post a Comment

0 Comments