<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> आजही समाजात अनेक ठिकाणी कुटुंबात मुलीला दुय्यम स्थान दिलं जातं आणि मुलाला कुटुंबप्रमुख म्हणून पुढं आणलं जातं. कारण मुलाची कर्तबगारी सर्वमान्य आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील युवतीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत 1 नाही 2 नाही तर तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ahmednagar-parner-nighoj-shradhha-dhawan-success-story-buffaloes-rearing-832032
0 Comments