<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच खेळ सुरू झाला तेव्हा काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यासाठीच्या वाटाघाटीमध्ये
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ahmed-patel-demise-breaks-the-thread-of-coordination-in-the-maharashtra-mahavikas-aghadi-government-831580
0 Comments