राज्यपाल कोश्यारीचं एकनाथ खडसेंना शुभेच्छा पत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> भाजपला सोडचिठ्ठी देत नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा पत्र पाठवलं आहे. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही जणांची नावं राज्यपाल नामनिर्देशित जागांवर विधानपरिषदेत नियुक्तीसाठी आघाडी सरकारने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. यावर राज्यपाल

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/governor-bhagat-singh-koshyari-congratulatory-letter-to-eknath-khadse-831559

Post a Comment

0 Comments