<p style="text-align: justify;"><strong>रायगड :</strong> रायगड जिल्ह्यातील महाड येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना नातवाच्या कमरेला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. कविराज साळवी या 31 वर्षीय तरुणाच्या कमरेला ही गोळी घासून गेल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.</p> <p style="text-align: justify;">गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील कोकरे गावातील एक कुत्रा पिसाळला असल्याने
source https://marathi.abplive.com/crime/grandfather-missed-target-while-killing-the-stray-dog-injuring-the-grandson-with-a-gunshot-in-mahad-raigad-831621
0 Comments