वाढीव वीज बिलांवरुन जनतेला फसवणाऱ्या सरकारला पदवीधर निवडणुकीत शॉक द्या : देवेंद्र फडणवीस

<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong>  कोरोनाच्या काळात राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. वीज बिल माफीबाबत घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या ठाकरे सरकारला  या विधानपरिषद निवडणुकीत जोरदार शॉक द्या, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ बोलावलेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजित निंबाळकर , खा जय सिद्धेश्वर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/beat-maha-vikas-aghadi-govt-in-graduate-election-who-cheated-with-the-people-in-electricity-bills-831505

Post a Comment

0 Comments