दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस, जयंत पाटलांचं नारायण राणेंना उत्तर

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. राणेंच्या या दाव्याला आता जयंत पाटलांनी उत्तर दिलं आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.</p> <p style="text-align: justify;">जयंत पाटलांनी

source https://marathi.abplive.com/news/jayant-patil-reply-to-narayan-rane-allegations-833700

Post a Comment

0 Comments