पदांच्या मोहात न पडण्याचा अहमद पटेलांचा गुण दुर्मिळ : राज ठाकरे

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन झालं असून गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल यांची ओळख होती. साधारणतः महिन्याभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-chief-raj-thackeray-paid-tribute-congress-leader-ahmed-patel-831595

Post a Comment

0 Comments