<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ईडी वगैरेचा गैरवापर करुन दबाव आणत असाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंबं आहेत. मुलंबाळं आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-saamana-interview-with-sanjay-raut-mahavikas-aghadi-sarkar-1-year-maharashtra-govt-832287
0 Comments