शरद पवारांचे वर्गमित्र सायरस पूनावालांनी उभारली सिरम इन्स्टिट्यूट, काय आहे इतिहास?

<p style="text-align: justify;"><strong>पुणे : </strong>पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. लस निर्मितीची हीच प्रक्रिया समजून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. ही सीरम इन्स्टिट्यूट आणि ती स्थापन करणारे सायरस पुनावाला

source https://marathi.abplive.com/news/pune/know-about-serum-institute-of-india-pune-cyrus-poonawalla-adar-poonawalla-832809

Post a Comment

0 Comments