<p style="text-align: justify;"><strong>मुंबई </strong> : रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे आणि राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी मुख्यमंत्री
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-in-pm-narendra-modi-meeting-about-corona-virus-india-maharashtra-update-831270
0 Comments